शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

राजकारण : ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय आहे तरी कोणता?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खुलासा करावा

नाशिक : त्यागाची बक्षिसी की नवीन पॅटर्नला वाव?

नाशिक : मोठा दिलासा : अंजनेरी रस्त्याला आदित्य ठाकरेंकडून अखेर 'ब्रेक'

मुंबई : धोकादायक, घातक आणि विषारी फटाक्यांवर बंदी घाला

मुंबई : Mumbai Metro Car Shed Row: मेट्रो कारशेड बनतेय राजकीय आखाडा,

चंद्रपूर : ‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’, चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका, विद्यार्थिनीची मुख्यमंत्र्यांना साद

मुंबई : मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना

मुंबई : ‘इलेक्ट्रिक वाहनांना लवकरच मिळणार टोल सवलत’

मुंबई : एमएमआरडीए, महापालिका यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे गतिमान करावीत

राजकारण : Bihar Election 2020: प्रचारासाठी ठाकरे पिता-पुत्र बिहारला जाणार?; शिवसेनेच्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर