शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंचा ‘बिग प्लॅन’; एप्रिल २०२२ पासून सर्व सरकारी गाड्या ‘इलेक्ट्रीक वाहन’ असणार

राजकारण : “सरकारला आदित्य ठाकरे अन् पार्थ पवारच्या करिअरची चिंता; स्वप्निलची आत्महत्या नसून हत्या”

पुणे : आदित्यदादा, राजगडावर रोपवे बांधू नका! पुण्यातील चिमुकलीचं थेट पर्यावरणमंत्र्यांना पत्र 

मुंबई : राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंचंही आवाहन, फोटो केला शेअर

मुंबई : पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झाडांची कत्तल, तर...; प्रविण दरेकरांचा टोमणा

महाराष्ट्र : निसर्गाचे नियम समजून घेऊन विकासकामांचे नियोजन आवश्यक-  मुख्यमंत्री

पुणे : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात पुणे स्मार्ट सिटीचे आक्षेपार्ह 'ट्विट' : शिवसेना आक्रमक

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

राजकारण : आदित्य ठाकरेंची मंत्रिपदी नियुक्ती केली, त्याचप्रमाणे..., गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : Corona Vaccination: हीच योग्य वेळ! ‘ते’ ट्विट का डिलीट केलं? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा