शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : “चांगलं आहे... मी कधी कुणावर टीका केली नाही”; आदित्य ठाकरेंचा टोन बदलला!

महाराष्ट्र : ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांविरोधात हायकोर्टात याचिका; धमकवणे, शांतता भंग केल्याचा आरोप

राष्ट्रीय : “...तर संजय राऊतांवर हक्कभंग आणू, त्यांना जेलमध्ये टाकू”; बंडखोर आमदारांचा प्रचंड संताप

मुंबई : “एकनाथ शिंदेंचे बंड लोकशाहीविरोधी, सध्या सर्कस सुरुय”; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

मुंबई : आता गाठ माझ्याशी, हिंमत असेल तर...; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना इशारा

मुंबई : “जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत”

मुंबई : बोरिवलीत भाजपा-शिवसेना आमनेसामने; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात घडला प्रकार

महाराष्ट्र : “रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा; राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात”

राष्ट्रीय : Aditya Thackeray: आम्ही दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही; राज ठाकरेंच्या प्रश्नावर आदित्य यांनी बोलणं टाळलं

राष्ट्रीय : Sanjay Raut: “३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत