शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : भाजपातील सर्वोच्च व्यक्तीला भेटायला आदित्य ठाकरेंनी वेळ मागितलीय; शिवसेनेचा दावा

मुंबई : “संजय राऊत-आदित्य ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, प्रक्रिया सुरु”; शिंदे गट आक्रमक

सातारा : कागदावरचा निकाल काही असला तरी निवडणुकाच निकाल ठरविणार : आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : युती तोडण्यात आदित्य ठाकरेचा मोठा वाटा; दीपक केसरकर यांचा आरोप

मुंबई : “मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने, किती रस्ते झाले दाखवा”; आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

महाराष्ट्र : लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेले चांगले असते; CM शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

मुंबई : आदित्य असं काही करेल वाटत नाही; दिशा सालियान प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

नागपूर : कोणत्या भाषेत उत्तरे हवीत? इंग्रजी, हिंदी की...; आदित्य ठाकरेंच्या प्रश्नाने सारेच अवाक्

महाराष्ट्र : लग्नाचे वय झाले आता वडिलांना सोबत घेऊन फिरायचे नसते; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई : हा बदनाम करण्याचा डाव; आदित्य ठाकरेंचा एसआयटीप्रकरणी सरकारवर हल्लाबोल