शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : ...तेव्हा मला सुखद धक्का बसला; आदित्य ठाकरेंचा सभागृहात दीपक केसरकरांना टोला

मुंबई : Maharashtra Political Crisis: ५० खोके हवेत का? विधिमंडळ पायऱ्यांवर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना ऑफर!

महाराष्ट्र : एकाच कुटुंबात मुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री; शिंदे गटातील मंत्र्यांचा ठाकरेंना टोला

मुंबई : आम्हाला शहाणपणा शिकवू नये, तुम्ही...; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार 

मुंबई : आज आनंदाचा दिवस, उगाच कार्यकर्त्यांना एकमेकांशी भिडवू नका; आदित्य ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंचे भाजपतही फॅन्स? शिवसंवाद यात्रेवेळी काढले फोटो; जाहीर सभेचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे

मुंबई : Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे... ही पोपटपंची करताना आरशात स्वतःचा चेहराही पाहात जा”; भाजपचा पलटवार

मुंबई : शिंदे गटातील आमदार नजरकैदेत; मंत्रिपद मिळालं पण अनेकांचं डिमोशन झालं 

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Live: विधानसभेचे कामकाज स्थगित; संघर्षाचा दुसरा अंक उद्यावर