शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

ठाणे : त्यांना पराभवाची चाहूल लागलीय; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

महाराष्ट्र : सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान

राष्ट्रीय : Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता, अजित पवार गटाचा पलटवार

मुंबई : तुमच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे दिसतात, त्यावर बोला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धवसेनेवर टीकास्त्र

मुंबई : पैसे वाटणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून देता, उद्धव ठाकरे यांचा पोलिसांना इशारा

नाशिक : उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : बावनकुळे 

महाराष्ट्र : भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

महाराष्ट्र : प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांचा 'महिंद्रा स्कॉर्पियो'मधून १२ कि.मी. प्रवास; मतदारांना केलं खास आवाहन