lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो - Marathi News | delhi ncr Sunita Kejriwal delhi lok sabha election 2024 roadshow shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो

Lok Sabha Elections 2024 And Sunita Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पूर्व दिल्लीतील आपचे लोकसभा उमेदवार कुलदीप कुमार यांच्या समर्थनार्थ रोड शो केला. ...

अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार - Marathi News | Delhi Liquor Policy Case CM Arvind Kejriwal Files Response To ED allegations In Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांवर साधला निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीने केला आहे आरोप ...

"अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र - Marathi News | Sanjay Singh letter to Narendra Modi and saxena tihar jail turned tourture house to Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र

Sanjay Singh letter to Narendra Modi : संजय सिंह यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिलं आहे. "अरविंद केजरीवाल यांच्यासाठी तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं आहे" असं पत्रात म्हटलं आहे. ...

मोजक्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे माफ; श्रीमंत मित्रांसाठी ५जीचा महाघोटाळा, AAP चा आरोप - Marathi News | Millions of crores of loans waived off by a few capitalists; 5G scam, AAP alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोजक्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे माफ; श्रीमंत मित्रांसाठी ५जीचा महाघोटाळा, AAP चा आरोप

‘पहिले या, पहिले मिळवा’ तत्त्वाचा पुरस्कार करीत देशाच्या पंधरा लाख कोटींवर घातलेला हा दरोडा सर्वांत मोठा घोटाळा सिद्ध होईल, असा दावा त्यांनी केला. ...

भाजपने ‘आप’शी खुन्नस घेण्याचे कारण... - Marathi News | Special Article - Will the arrest of AAP convener Arvind Kejriwal benefit BJP politically? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपने ‘आप’शी खुन्नस घेण्याचे कारण...

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भ्रष्टाचाराच्या आरोपावरून एक मुख्यमंत्री पहिल्यांदाच तुरुंगात गेले आहेत. भाजपला याचा राजकीय फायदा होईल ? ...

अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत  - Marathi News | Arvind Kejriwal Administered Insulin In Tihar Jail After Sugar Levels Soar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन, शुगर लेव्हल पोहोचली होती 320 पर्यंत 

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल 320 पर्यंत पोहोचली होती. ...

रोज इन्सुलिन मागतोय, ते देण्यास नकार देताहेत; आता आरोग्यविषयक निर्णय ‘एम्स’ घेणार - Marathi News | Asking for daily insulin, they refuse to give it Says Arvind kejriwal; Now AIIMS will take health decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज इन्सुलिन मागतोय, ते देण्यास नकार देताहेत; आता आरोग्यविषयक निर्णय ‘एम्स’ घेणार

आपल्या मधुमेहाविषयी तिहार तुरुंग प्रशासन राजकीय दबावाखाली खोटे बोलत आहे असा दावा केजरीवालांनी केला. ...

लोकशाही चिरडून सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न संजय सिंग यांचे टीकास्त्र : पत्रपरिषदेत भाजपावर साधला निशाणा. - Marathi News | AAP leader criticized BJP for playing dirty politics | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लोकशाही चिरडून सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न संजय सिंग यांचे टीकास्त्र : पत्रपरिषदेत भाजपावर साधला निशाणा.

Wardha : ईडी, आयटी आणि सीबीआय चा धाक दाखवून तोडफोडीचे राजकारण करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न : संजय सिंग यांचे भाजपवर टीकास्त्र ...