शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

राष्ट्रीय : भारतात खटला सुरू झाल्यानं मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाचं टेन्शन वाढलं...! वकिलाला विचारला हा एक प्रश्न

राष्ट्रीय : कुराण आन्...! NIA कोठडीत दहशतवादी तहव्वुर राणानं मागितल्या या तीन गोष्टी

राष्ट्रीय : कोण आहे मिस्ट्री वूमन, जी तहव्वूर राणाची बायको म्हणून भारतात राहत होती?; NIA चा शोध सुरू

राष्ट्रीय : तहव्वूर राणाने वकिलाबाबत ठेवली एक मोठी अट; न्यायालयानेही केली मान्य, न्यायाधीश म्हणाले...

संपादकीय : आजचा अग्रलेख: तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण, भारताचा मोठा विजय !

राष्ट्रीय : मुंबईच नव्हे, इतर शहरांतही हल्ले करण्याचे राणाचे कारस्थान होते, धक्कादायक माहिती समोर

राष्ट्रीय : भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती..., तहव्वूर राणाचे डेव्हिड हेडलीकडे कुत्सित उद्गार

राष्ट्रीय : तहव्वूर राणाचा आडमुठेपणा कायम! ३ तास NIA चौकशी, पण सहकार्य केले नाही; कोणते प्रश्न विचारले?

महाराष्ट्र : मी मूर्खांना उत्तरे देत नाही; CM फडणवीसांच्या विधानावर राऊत म्हणाले, एवढे चिडता कशाला?

राष्ट्रीय : २६/११चा लढा ते राणा प्रत्यार्पण, मराठी अधिकाऱ्याची कमाल कामगिरी; युद्धही जिंकले अन् तहही...