शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ येथील सागर ज्वेलर्सवर दरोडा टाकून सात किलो सोन लुटणारा आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 17:10 IST

ज्वेलर्स शॉपवर दीवसा ढवळया दरोडा टाकणारा दरोडेखोर विनोद रामबली सिंग वय 49 याच्या कल्याण पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

ठाणे - रेल्वे स्टेशन येथे लावलेला एक बॅनर चोरून तो ज्वेलर्स शॉपच्या समोर लाऊन दीवसा ढवळया दरोडा टाकणारा दरोडेखोर विनोद रामबली सिंग वय 49 याच्या कल्याण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्या कडून पोलिसांनी 2करोड 61 लाख रूपयाचा माल जप्त केला. त्याच्या बरोबर त्याचा साथीदार छबिलदास पारस  जो स्वतःहाला दलाल म्हणवतो त्याला सुद्धा  पोलिसांनी अटक केली आहे. 

सात ते आठ किलो सोन लुटले होते त्यातील साडे सहा किलो सोने जप्त केले आहे. सिंग हा वीस वर्षापासून दरोडे टाकण्याचे काम करत होता त्याने आतापर्यांत इतर राज्यात बरेच दरोडे टाकले आहेत. 

दरोडे टाकणाच्या अगोदर तो पंधरा दिवस त्या ज्वेलरी शॉपची रेकी करत होता. दुकानाचे मालक कधी दुकान बंद करतात कधी उघडतात यावर तो बारीक लक्ष ठेवत असे ,त्या नंतर दुपारी तो दरोडा घालत असे .