शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत ठाण्यात तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:34 IST

शुक्रवारी भल्या पहाटेच्या सुमारास घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच एका मद्यपी तरुणाने घरातील बेडरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या घोडबंदर भागात घडली. या घटनेने त्याच्या कुटूंबियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे अनेक दिवसांपासून दारुच्या आहारी आईकडे वारंवार केली पैशांची मागणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : दारूच्या नशेत घोडबंदर रोडवरील एका इमारतीमधील करण ठक्कर (२१) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.घोडबंदर रोडवरील ‘हाईड पार्क’ या इमारतीमध्ये ठक्कर कुटूंबीय वास्तव्याला आहे. करण त्याचे आईवडिल आणि जुळ्या भावासह १२ व्या मजल्यावरील सदनिकेमध्ये वास्तव्याला होता. पदवीधर असलेल्या करणला दारूचे व्यसनही होते. गुरुवारी रात्री उशिरा तो नशेतच घरी आला होता. आल्यानंतर अवघ्या काही वेळाने पुन्हा त्याने आईकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. मात्र आईने ते देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने बेडरूममध्ये पहाटे ३ वा. च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटूंबियांना समजले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.----------------------

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाSuicideआत्महत्या