शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून, अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या

By सदानंद नाईक | Updated: February 24, 2023 18:54 IST

उल्हासनगरात लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली. 

उल्हासनगर : शहाड फाटक परिसरात राहणाऱ्या रोहित कांगोरे याचा डोक्यात लहान भावाने दगड घालून हत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडली. पोलिसांनी लहान भाऊ अमित कांगोरे याला अटक केली असून अनैतिक संबंधाच्या संशयेतून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड फाटक परिसरात रोहित रमेश कांगोरे व अमित रमेश कांगोरे हे भाऊ कुटुंबासह राहतात. शुक्रवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास दोन्ही भावात तू तू मैं मैं होऊन रागाच्या भरात अमित याने जातेचा दगड मोठा भाऊ रोहित याच्या डोक्यात घातला. याप्रकारने बेशुद्ध झालेल्या रोहित याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून रोहित याचा मृत झाल्याचे सांगितले. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फुलपगारे यांनी तपासाचे चक्र जलद फिरवीत आरोपी भाऊ अमित कांगोरे याला अटक केली. अनैतिक संबंधाच्या संशयातून लहान भावनेच मोठ्या भावाचा खून केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फुलपगारे यांनी दिली आहे.

उल्हासनगर पोलीस ठाण्यात अमित कांगोरे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली. मृत रोहित कांगोरे यांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांनी दिली असून अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूulhasnagarउल्हासनगर