शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकलच्या दरवाजावरील स्टंटबाजी बेतली जीवावर, खांबाला आदळून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 16:19 IST

सदर तरुण लोकलच्या दारावर उभा राहून लटकत स्टंट करत असताना त्याचा मित्र मोबाइलवर व्हिडिओ काढत होता.

कल्याण - लोकलच्या दरवाजावर उभे राहून स्टंटबाजी करत करताना अपघात होऊन कल्याणच्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान असलेल्या खाडीपुलाजवळ ही घटना घडली आहे. कल्याण च्या जुनी गोविंदवाडी परिसरात राहणारा 20 वर्षीय दिलशाद खान गुरुवारी संध्याकाळी आपल्या एका मित्रासोबत मुंबई येथील गोवंडीला चालला होता. त्यावेळी दिलशाद हा लोकलच्या दारावर उभा राहून लटकत स्टंटबाजी करत होता. तर त्याचा मित्र मोबाइलवर स्टंटबाजीचा व्हिडिओ काढत होता. दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान असलेल्या खाडीपुलावर तो एका खांबाला आदळला आणि तो लोकलमधून खाली पडला. त्याचा मित्र हुसेन आणि काही लोक त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे दिलशादच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिलशादचे काका फहीम खान यांचे म्हणणे आहे की, त्यादिवशी दिलशाद आपल्या चुलत भावाच्या लग्नाच्या कपड्यांसाठी गोवंडीला चालला होता. स्टंट करतांना दिलशादचा जीव गेला मात्र दुसऱ्या तरुणांनी असा कोणताही प्रकार करू नये ज्या मुळे  त्यांच्या आई वडिलांना आयुष्यभर  शिक्षा  भोगावी लागेल. 

या अपघाताबाबतठाणे जीआरपी ला विचारले असता, स्टंट ची व्हिडीओ असताना देखील असा कोणताही प्रकार माहिती नसल्याचे सांगितले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलAccidentअपघातthaneठाणेkalyanकल्याण