शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोल गेल्याने सातव्या मजल्यावरुन पडून ठाण्यात तरुणीचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:33 IST

स्टूलवरुन तोल गेल्यामुळे थेट सातव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली कोसळून प्रतिक्षा अशोकराव नागरगोजे (१८) या तरुणीचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. तिच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

ठळक मुद्दे कपडे वाळत घालतांना स्टूल सटकलावर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कपडे वाळत घालतांना स्टूलवरुन तोल गेल्यामुळे थेट सातव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली कोसळून प्रतिक्षा अशोकराव नागरगोजे (१८, रा. शास्त्रीनगर, ठाणे) या तरुणीचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीनगर येथील ‘आसावरी’ इमारतीमधील सातव्या मजल्यावरील ७०६ क्रमांकाच्या सदनिकेमध्ये राहणारी प्रतिक्षा सोमवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घरातील गॅलरीमध्ये स्टूलवर उभी राहून कपडे वाळत टाकण्यासाठी उभी होती. त्यावेळी स्टुलवरून अचानक तोल गेल्यामुळे सातव्या मजल्यावरील गॅलरीतून ती खाली कोसळली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागून तिचा मृत्यु झाल्याचे वर्तकनगर पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह कुटूंबीयांच्या स्वाधीन केला जाणार आहे. बारावीमध्ये शिकणाऱ्या प्रतिक्षाचा अशा प्रकारे मृत्यु ओढवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात