शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी रमले पक्ष्यांच्या दुनियेत, दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्यात संपन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:40 IST

दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्यात संपन्न झाले यात शहरातील विविध शाळा सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्यात संपन्नशहरातील विविध शाळा सहभागीविद्यार्थी रमले पक्ष्यांच्या दुनियेत

ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ , होप , जिज्ञासा, फर्न आणि यु बी जी सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्याच्या डॉ. बेडेकर विद्यामंदिर येथे संपन्न झाले. या पक्षीमित्र संमेलनात ठाण्याच्या विविध शाळांमधून ५६ विद्यार्थी सहभागी झाले होते. 

या संमेलनाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांसाठी पक्षी बना , चित्रकला आणि पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी डॉ. राजू कसंबे (BNHS) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. राजू कसंबे यांनी विद्यार्थ्यांना पक्षांविषयी माहिती, त्यांचे संवर्धन कसे करावे, त्यांचे परिसंस्थेतील स्थान अश्या अमूल्य विषयांचे मार्गदर्शन केले तसेच पक्षी तज्ञ म्हणून करिअर विषयी मार्गदर्शन केले आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा शिरगावकर यांनी केले असून कार्यक्रमासाठी ठाण्यातील शिव समर्थ विद्यालय, नवोदय विद्यालय, मो. ह. विद्यालय बेडेकर विद्यालय, सरस्वती शाळा या शाळांनी आपला सहभाग दर्शवला होतापीपीटी स्पर्धेत नवोदय इंग्रजी माध्यम शाळेतील क्रीना ठक्कर व सुजनान आचार्य यांनी प्रथम, डीएव्ही पब्लिक स्कुलच्या अत्री मुखर्जी, किर्तना प्रकाश यांनी द्वितीय तर शिव समर्थ विद्यालयाचे मोक्ष जाधव आणि प्रतिक हुरसाळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पक्षी बना या स्पर्धेत मो. ह. विद्यालयाची सौम्या गोवेकर (कावळा) प्रथम, नवोदय इंग्रजी माध्यमाची करिना ठक्कर (ब्राह्मणी घार)हिने द्वितीय तर, श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यमाचा तनय आचार्य याने (माळढोक) तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, चित्रकला स्पर्धेत सरस्वती सेकंडरी स्कूलची स्वरांगी धारप प्रथम, डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा समर्थ पाटील द्वितीय तर नवोदय इंग्रजी माध्यमाची स्नेहा घोष हिने तृतीय क्रमांक पटकावला.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईenvironmentवातावरण