शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी डाईंग कंपनीच्या रोलिंग मशीनमध्ये अडकल्याने कामगाराचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: September 22, 2023 15:39 IST

अजय नरेश मिश्रा वय २४ वर्ष असे कपडा प्रेस करणाऱ्या रोलिंग मशीन मध्ये अडकून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. म

भिवंडी : डाईंग कंपनीतील कपडा प्रेस करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रोलिंग मशीन मध्ये अडकल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शेलार येथील खेमिसती डाईंग कंपनीत गुरुवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.           अजय नरेश मिश्रा वय २४ वर्ष असे कपडा प्रेस करणाऱ्या रोलिंग मशीन मध्ये अडकून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. मयत अजय हा शेलार येथील खेमीसती डाईंग कंपनीत कपडा प्रेस करणाऱ्या रोलिंग मशीन वर काम करत होता काम करत असताना अचानक अजय याचा हात रोलिंग मशीन मध्ये अडकल्याने तो कपड्यासह मशीन मध्ये अडकला होता ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या मृत्यू प्रकरण मयत अजय याचा सहकारी कामगार सुनील राम चौथीराम वय ४० वर्ष याचा सांगण्यावरून या मृत्यू बाबत कोणताही संशय नसून कोणावरही काही एक तक्रार नसल्याची खबर तालुका पोलिसांना दिली आहे.           या अपघाती मृत्यू प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तपासात जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी