शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ चिखलोली धरणाच्या पाणलोटक्षेत्रतच कारखाने आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 19:44 IST

अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रास धरणाला आहे. पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अनेक कारखाने धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबितपानलोट क्षेत्रतच संरक्षण भिंतींचे काम

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रला पाणी पुरवठा करणा-या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्या अनुशंगाने शासनस्तरावर पाठपुरावा देखील सुरु आहे. मात्र धरनाची उंची वाढल्यावर धरणाच्या पाणलोट क्षेत्रत अनेक कारखाने आड येणार आहेत. धरणाच्या पानलोट क्षेत्रतच कंपन्या आणि त्यांच्या संरक्षण भिंतींचे काम सुरु असल्याने त्याचा त्रस धरणाला होणार आहे. या प्रकरणी एमआयडीसी आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याचे समार आले आहे.     अंबरनाथ पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी चिखलोली धरणाचा वापर केला जात आहे. या धरणाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या पाण्यावर प्रक्रिया करुन शहरात पाणी पुरवठा होत असल्याने या धरणाचे महत्व वाढत आहे. शहराला जास्त पाणी मिळावे यासाठी प्राधिकरणाने या धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. धरणाची उंची 4 मिटर वाढल्यावर धरणाचे पाणलोटक्षेत्र देखील वाढणार आहे. याची कल्पना लघुपाटबंधारे विभाग आणि एमआयडीसी या दोघांनाही आहे. मात्र असे असतांना देखील धरणाच्या पाणलोटक्षेत्रतच कंपन्या उभारण्याचे काम सुरु आहे. या आधी देखील काम सुरु असतांना ते काम थांबविण्यात आले होते. आता पुन्हा संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु असल्याने धरणाची उंची वाढविण्याच्या कामाला बाधा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतांना पानलोटक्षेत्रत नव्याने बांधकाम होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. मात्र त्यावर कोणताच तोडगा निघत नसल्याने धरणाला आणि धरणातील पाण्याला धोका निर्माण झाला आहे.  

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथDamधरण