शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार च्या शॉपिंग वर गिफ्टच्या आमिषाने १ लाख १३ हजार महिलेने गमावले

By धीरज परब | Updated: August 13, 2023 21:05 IST

आयफोन चे गिफ्ट व्हाउचर आहे , जीएसटीची रक्कम १४ हजार ५०० भरा ती परत मिळेल असे सांगितल्यावर गांधी यांनी ती रक्कम भरली

मीरारोड - ५ हजार रुपयांची खरेदी केल्यास गिफ्ट मिळण्याचे आमिष दाखवत मीरारोडच्या महिलेची १ लाख १३ हजार रुपयांना सायबर लुटारूंनी फसवणूक केल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

एका बड्या कंपनीत कर व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या कृतिका गांधी ह्या मीरारोडच्या पूनम नगर मध्ये राहतात . त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला असता स्वतःचे नाव आयुष शर्मा आणि निशा सिंग सांगणाऱ्या दोघांनी  ५ हजारांची शॉपिंग केल्यास  भेटवस्तू मिळेल सांगितले . त्यांनी सांगितल्या प्रमाणे गांधी यांनी ५ हजार रुपयांच्या वस्तू निवडल्या आणि ऑनलाईन ५ हजार ७१० रुपये भरले . आयफोन चे गिफ्ट व्हाउचर आहे , जीएसटीची रक्कम १४ हजार ५०० भरा ती परत मिळेल असे सांगितल्यावर गांधी यांनी ती रक्कम भरली . परंतु भरलेल्या रकमेत ४५ पैश्यांचा फरक असल्याने पुन्हा पूर्ण रक्कम भरण्यास सांगितली असता ती देखील गांधी यांनी भरली. 

भरलेली रक्कम २९ हजार इतकी असून आणखी ८,१६४ रुपये भरले तर तुम्हाला ४० हजार रूपये पाठवू  त्यांनी सांगितले तसे गांधी यांनी ते पैसे सुद्धा भरले . नंतर त्यांना गुगल पे वर जाऊन सुचने प्रमाणे करण्यास सांगितले तसे गांधी यांनी केले असता त्यांच्या खात्यातून आणखी ४० हजार रुपये गेले . पुढे ओटीपी चुकीचा टाकला असे सांगून गेलेले पैसे परत मिळण्यासाठी दोन खात्यात प्रत्येकी १५ हजार भरा सांगितले असता ती रक्कम गांधी यांनी भरली . त्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा केल्याचा बनावट स्क्रीन शॉट व इलेक्ट्रिक संदेश पाठवून पैसे मिळण्याची वाट पहा असे सांगितले . परंतु पैसे काही न आल्याने गांधी यांनी सायबर शाखेत तक्रार केली होती . 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीmira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर