शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पोलीस शिपायाने वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 21:17 IST

उपवन तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया एका महिलेचे प्राण वर्तकनगर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल गजेंद्र सोनटक्के यांनी वाचविले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देजीव धोक्यात घालून पाण्यातून काढले बाहेर वर्तकनगर पोलिसाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाºया गागी होमोयार जिलार (४५, रा. नौपाडा, ठाणे या महिलेला वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र सोनटक्के यांनी जीवाची पर्वा न करता तलावात उडी घेऊन अवघ्या काही मिनिटांमध्ये सुखरुप बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी रात्री ६.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. तिला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कान्स्टेबल गजेंद्र सोनटक्के आणि पोलीस नाईक एस. पी. मोरे हे शुक्रवारी सायंकाळी उपवन तलाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक महिला तलावात आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांना दोन तरुणींनी दिली. ही माहिती मिळताच सोनटक्के यांनी त्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत या महिलेने तलावात उडी घेतली. तिच्यापाठोपाठ सोनटक्के यांनीही उडी घेऊन अवघ्या काही मिनिटांमध्ये दिला या तलावातून सुखरुप बाहेर काढले. आपल्याला जगायचे नसून कोणी बाहेर काढले? अशी ती पोलिसांनाच विचारणा करीत होती. नौपाडयातील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला, याची माहिती मिळू शकली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र