शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाच्या धडकेमध्ये स्कूटरवरील महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 18:45 IST

रिक्षाने दिलेल्या धडकेमध्ये स्कूटरवरुन जाणारी सुरेखा त्रिंबके (२९, रा. लोकमान्यनगर, ठाणे) ही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना एक महिन्यापूर्वी लोकमान्यनगर येथे घडली होती. रुग्णालयात उपचारानंतर संतोष त्रिंबके यांनी याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : रिक्षाने दिलेल्या धडकेमध्ये स्कूटरवरुन जाणारी सुरेखा त्रिंबके (२९, रा. लोकमान्यनगर, ठाणे) ही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना एक महिन्यापूर्वी लोकमान्यनगर येथे घडली होती. याप्रकरणी औषधोपचारानंतर सुरेखा यांचे पती संतोष यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली.संतोष आणि त्यांची पत्नी सुरेखा हे दोघेही १९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्कूटरवरुन कामावर जात होते. त्यावेळी लाकडी पुलाजवळील डॉ. खताळ यांच्या रुग्णालयासमोर ते आले असता लाकडी पूलाकडून लोकमान्यनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरघाव वेगाने जाणाºया रिक्षाने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सुरेखा यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला जबर मार लागून त्या जखमी झाल्या होत्या. या अपघातानंतर या रिक्षा चालकाने तिथून पलायन केले होते. रुग्णालयात उपचारानंतर संतोष त्रिंबके यांनी याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात