शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिका न आल्याने महिलेची रस्त्यावर प्रसूती, ठाण्यातील घटना    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 12:29 IST

महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी प्रयन्त केले मात्र प्रयत्न करूनही रुग्णवाहिका आली नाही.या सगळ्या घोळात दोन ते अडीज तास निघून गेले आणि रात्री अडीजच्या सुमारास या महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला. 

ठाणे - ठाण्यात रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने वागळेत रस्त्यावर तडफडत 60 वर्षीय व्यक्तीने आपले प्राण सोडल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.किसननगर क्रमांक 3 मधील भटवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला अचानक गुरुवारी मध्यरात्री प्रसूती कळा सुरू झाल्या. महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी प्रयन्त केले मात्र प्रयत्न करूनही रुग्णवाहिका आली नाही.या सगळ्या घोळात दोन ते अडीज तास निघून गेले आणि रात्री अडीजच्या सुमारास या महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला. येथे प्लम्बरचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीच्या पत्नीला गुरुवारी मध्यरात्री अचानक प्रसूती कळा सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याची आवश्यकता होती मात्र रुग्णाविहिक प्रयत्न करूनही वेळेवर आली नाही. त्यामुळे त्यांनी रिक्षा मिळते का यासाठी प्रयत्न केला मात्र ती सुद्धा मिळाली नाही अखेर या महिलेने रस्त्यावरच बाळाला जन्म दिला.या ठिकाणाहून जात असलेल्या एका पोलिसाने हा प्रकार बघितल्यानंतर त्यांनी कुठून तरी रिक्षा आणल्यानंतर त्यांना मुलुंडच्या बीएमसीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बाळ आणि आई दोघेही व्यवस्थित आहे.

टॅग्स :thaneठाणे