शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये ॲम्बुलन्स न मिळाल्याने महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 04:31 IST

रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यामुळे तिचा छाया रुग्णालयातच मृत्यू ओढावला.  

ठाणे : अंबरनाथ स्वामी नगर परिसरात एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला उपचारासाठी अंबरनाथच्या बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ पुढच्या उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्याची गरज होती. मात्र तिला रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्यामुळे तिचा छाया रुग्णालयातच मृत्यू ओढावला.  

अंबरनाथ स्वामी नगर परिसरात राहणाऱ्या मीना सूर्यवंशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते  रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवून तिला स्थिर करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला लागलीच दुसऱ्या रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. मात्र रुग्णालयात असलेली रुग्णवाहिका ही नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी आलेल्या व्हीआयपीच्या सुरक्षा ताफ्यात ऑन ड्युटी असल्यामुळे ती रुग्णालयात आलीच नाही. त्यामुळे मृत्यूची झुंज देणाऱ्या त्या महिलेला उपचारासाठी पुढे हलविता आले नाही. काही कालावधीनंतर त्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला. 

संबंधित महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून तिची साधी देखरेख करण्यासाठी देखील त्यांचे कुटुंबीय पुढे नव्हते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने या महिलेला रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान या महिलेच्या मृत्यूस नेमके जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambulance Unavailable: Woman Dies in Ambernath Due to Lack of Transport

Web Summary : In Ambernath, a woman died at a hospital after suffering a heart attack. Critically, an ambulance wasn't available to transfer her for advanced treatment. The vehicle was reportedly assigned to VIP security duties, leading to the tragic outcome. Questions arise regarding accountability.
टॅग्स :ambernathअंबरनाथ