शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

शिवाजी चौकात प्रसाधनगृह मिळेल का?; मुरबाडकरांची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:09 IST

नवीन नाही तर जुने तरी दुरूस्त करण्याची मागणी

मुरबाड : मुरबाड शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज शेकडो नागरिक कामानिमित्त येथे येत असतात. मात्र, या शहरात नगर पंचायतीचे शौचालय नसल्याने नागरिकांना पोलीस स्टेशन जवळील शिवाजी चौकात ही सोय उपलब्ध होईल का, असा प्रश्न नागरिक करत आहेत.शहराच्या मध्यभागी शिवाजी चौकात पोलीस ठाणे, पंचायत समितीचा बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, बँक आहे तसेच मच्छी मार्केट देखील आहे. येथे शेकडो नागरिकांची ये - जा असते. परंतु, येणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सोय देखील प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते आहे. महिलांची कुचंबणा होते आहे.या भागात पूर्वी ग्रामपंचायतीचे कार्यालय होते. त्याच्या शेजारीच शौचालय होते. मात्र, शहराचा कारभार नगरपंचायतीकडे गेला आणि त्याची देखील दुरवस्था झाली. नवीन देता आले नाही तर तर जुने तरी दुरूस्त करा, अशी मागणी येथील व्यापाºयांनी केली आहे.

टॅग्स :murbadमुरबाड