शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवरून झालेल्या वादातून महिलेने घेतले शेजाऱ्यांना चावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:10 IST

पतीचा मोबाईल पत्नीने परत मागितला म्हणून संतप्त शेजारणीने पत्नीसह शेजाऱ्यांना चावे घेत मारहाण केल्याची घटना काशिमीराच्या जनतानगर भागात घडली आहे.

मीरा रोड  - पतीचा मोबाईल पत्नीने परत मागितला म्हणून संतप्त शेजारणीने पत्नीसह शेजाऱ्यांना चावे घेत मारहाण केल्याची घटना काशिमीराच्या जनतानगर भागात घडली आहे.शनिवारी रात्री ९ च्या सुमारास उषा प्रकाश सोनावणे (५१) यांच्या पतीचा मोबाईल शेजारी राहणाºया ललिता विनोद चांदोलकर (३०) यांनी फोन करण्यासाठी घेतला होता. काम झाल्यावर तो परत मागितला असता ललिताने देण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या हातून उषा यांनी फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता ललिताने धक्का दिला. प्रकाश मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण केली. उषा यांच्या दोन्ही मनगटांस चावा घेतला. शेजारी असलेले वनिता व प्रकाश राणे दाम्पत्य सोडवण्यास आले असता, वनिता यांना मारहाण करुन प्रकाश यांच्या हाताच्या तळव्यास चावा घेतला. छोटेलाल यादव हा शेजारी सोडवण्यास आला असता, त्याच्या हातालादेखील तिने चावा घेतला.उषा यांची नात श्रृती (१५) हिलासुध्दा मारहाण केली. त्यानंतर ब्लेडने स्वत:च्या दोन्ही हातांवर जखमा करुन, माझ्या जिवाचे बरंवाईट झाल्यास तुमच्याविरोधात तक्रार करेन अशी धमकी ललिताने सर्वांना दिली. याप्रकरणी उषा सोनवणे यांनी काशिमीरा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलthaneठाणे