शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 17:10 IST

बुधवारी दुपारी इदगाह रोडच्या खाडी किनारी अग्निशमन दल जवानांना मृत इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. 

भिवंडी - भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरालगतच्या कामवारी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने नदीनाका येथील नदीपात्रात तिघे मित्र पोहण्यासाठी गेले होते. यातील एक मित्र बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी दोघे मित्र गेले होते. बुडणाऱ्या मित्राला वाचवण्यात यश आले मात्र वाचवणारा मित्रच बुडून मृत झाल्याची घटना नदीनाका, टिळक घाट येथे घडली आहे. बुधवारी दुपारी इदगाह रोडच्या खाडी किनारी अग्निशमन दल जवानांना मृत इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. 

शफीक मोहम्मद युसूफ शेख (45 रा.गफूर बस्ती,म्हाडा कॉलनी ) असे पुराच्या पाण्यात बुडून मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. तो जावेद शेख व अन्य एक मित्र असे तिघेजण नदीनाका येथील धरणावर पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोहत असताना जावेद बुडू लागला त्यामुळे शफीक व त्याच्या मित्राने त्याला वाहत्या पाण्यातून कसेबसे बाहेर काढले, मात्र यावेळी पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने शफीक हा नदीच्या पाण्यात वाहून गेला. या घटनेची माहिती निजामपूर पोलिस व अग्निशमन दलास मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवून बुडीत शफीक शेख याचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र अंधार पडल्याने शोध थांबवण्यात येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी बुधवारी सकाळपासून शोधकार्य सुरु केले असता दुपारी मृतदेह आढळून आला. निजामपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासनमान्य ऑरेंज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.