शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष कुणी चोरला? जिल्हाप्रमुख केदार दिघे ठाणेकरांच्या न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 09:10 IST

काय आहे हिंदुत्व, असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का? याबाबत ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सॲप नंबरवर दिघे यांनी मागवल्या.

ठाणे : पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही! अशा आशयाचे बॅनर लावून उद्धवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. काय आहे हिंदुत्व, असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का? याबाबत ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हॉट्सॲप नंबरवर दिघे यांनी मागवल्या.‘धर्मवीर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमधून स्व. आनंद दिघे यांना कमी दाखविण्याचा प्रयत्न निर्मात्याने केल्यावरही दिघे यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला होता. दिघे हिंदुत्व का सोडतील, असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला आणि चित्रपट निर्मात्यांना विचारला होता. मातोश्री, बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेना हे एक समीकरण असून, या समीकरणाला डाग लावण्याचे काम हाेत असल्याचे मत दिघे यांनी व्यक्त केले. आता दिघे यांनी होर्डिंगच्या माध्यमातून शिंदे गटावर हल्लाबोल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.   

 

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना