शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाडांनी मंत्रीपदाची शपथ घेताच राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:40 IST

ढोलताशे वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात जोरदार जल्लोष केला. ढोलताशे वाजवत, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.आ. आव्हाड यांचे नाव मंत्रीपदासाठी निश्चित झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या ठाणे कार्यालयामध्ये मोठा स्क्रीन लावून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सोमवारी दुपारी १ वाजून ४१ मिनिटांनी शपथविधीसाठी आव्हाड यांचे नाव पुकारताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करीत फटाके फोडले. तसेच, आव्हाड यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ पूर्ण केल्यानंतर कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवत, फुगड्या घालत आनंदोत्सव साजरा केला.यावेळी राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस प्रभाकर सावंत, संदीप जाधव, महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवक अध्यक्ष मोहसीन शेख, युवती अध्यक्षा प्रियंका सोनार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मुंब्रा येथे केले लाडूंचे वाटपमुंब्रा : मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मंत्री झाल्याचे कळताच शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी एकमेकांची भेट घेऊन आनंद साजरा केला. समाजमाध्यमांवरही आव्हाड यांच्या अभिनंदनाचे मेसेज व्हायरल झाले. तर, नगरसेवक जफर नोमाणी यांनी येथील अमृतनगर भागातील शादीमहल रोड परिसरात फटाके फोडून लाडूंचे वाटप केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड