शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

काय सांगता?, तब्बल 1 कोटी ६७ लाख रुपयांच्या अवैध खतांचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 21:50 IST

पराग जोशी व अरविंद शंकर पटेल (वय २५) असे खताची व कीटकनाशकांच्या साठेची अवैधपणे साठवणूक केलेल्या आरोपींची नावे आहेत

भिवंडी : एक कोटी ६७ लाख ८९ हजार ९७५ रुपये किंमतीच्या खतासह दोन लाख २६ हजार ६५० रुपये किंमतीचा कीटकनाशकांचा अवैध साठा नारपोली पोलिसांनी बुधवारी जप्त केला केला आहे. याप्रकरणी ऍग्रो फार्म कंपनीच्या मालकासह गोडाऊन भाड्याने देणाऱ्या इसमासह दोघांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          पराग जोशी व अरविंद शंकर पटेल (वय २५) असे खताची व कीटकनाशकांच्या साठेची अवैधपणे साठवणूक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी पराग जोशी यांनी मेसर्स बी जोशी ॲग्रो केम फार्मा या कंपनीचे नावाने खंडागळे ईस्टेट पूर्णा येथील विद्या लॉजिस्टिक वेअर हाऊस मध्ये शासनाचा कोणताही परवाना न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एक कोटी ६७ लाख ८९ हजार ९७५ रुपये किंमतीच्या खताचा अवैद्य साठा करून ठेवला होता. त्याचबरोबर दोन लाख २६ हजार ६५० रुपये किमतीचे कीटकनाशकांचा साठादेखील अनधिकृतपणे करून ठेवला होता. 

दरम्यान, याप्रकरणी नारपोली पोलिसांनी ऍग्रो कंपनीच्या पराग जोशी सह गोडाउन भाड्याने देणारे अरविंद पटेल यांच्या विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरीbhiwandiभिवंडी