शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती, मदतकार्य सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 14:59 IST

मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कल्याण - मुसळधार पावसामुळे कल्याण आणि डोंबिवलीमध्येहीपूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी पाणी साठल्याने लोक अडकून पडले आहे. दरम्यान, पुरात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथक आणि हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले आहे.  कल्याण येथील म्हारळ मध्ये उल्हास नदीचे पाणी साचले आहे. बैठ्या चाळी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्या पर्यंत पाणी साचले आहे. तसेच वरप, कांबा गावात पाणी भरले आहे. येथील स्थानिक आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या छतावर गेले आहेत. वरप येथील पेट्रोल पंप वरील छतावर 80 जण अकडले आहेत. त्याची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर ची व्यवस्था केली आहे. आता हेलिकॉप्टर वरप ठिकाणी पोहचले आहे. तर डोंबिवलीमदील खाडीकिनारीही पुरस्थिती निर्माण झली आहे.  पश्चिमेतील कोपर,डोंबिवली, ठाकुर्ली खाडी परिसर पाण्याखाली गेला आहे.चाळीत लोक अडकलेली आहेत, तर काहींना बाहेर काढयाला सुरवात करण्यात आली आहे.डोंबिवलीमध्ये सुद्धा एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे.  

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीfloodपूर