शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' घटनेमुळे कल्याण पोलीस सतर्क, सुरक्षेसंदर्भात महिलांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 16:30 IST

हैदराबादमध्ये पीडितेबरोबर घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात चीड व्यक्त केली जात आहे,

ठाणेः हैदराबादमध्ये पीडितेबरोबर घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात चीड व्यक्त केली जात आहे, पण या पुढे कोणी दुसरी तशी पीडिता बनू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. कल्याण पोलिसांच्या वतीने पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी काही सामाजिक महिलांशी सुरक्षेबाबत चर्चा केली. महिलांकडून त्यांची मते देखील घेण्यात आली.हैदराबादमध्ये घडलेली घटना कोणासोबत कधीही आणि कुठे ही घडू शकते, त्यामुळे आपल्याला नेहमी सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे, असे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले. तसेच 'दामिनी पथक' आणि 'महिला सतर्कता टीम' तसेच सुरक्षेसंदर्भात सर्व माहिती देखील देण्यात आली, म्हणजे वेळ पडल्यावर त्याचा वापर करता येईल.वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी अशा कठीण प्रसंगी सर्वात आधी 100 या नंबरवर फोन करण्याची सूचना दिली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण म्हणाले की महिलांनी सहजरीत्या कोणावर ही विश्वास टाकू नये सतर्क राहावे. यावेळी छाया वाघमारे, पुष्पा रत्नपारखी, अनिता पाटील, नंदिनी साळवे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

टॅग्स :Policeपोलिस