शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या भाजपा शहर उपाध्यक्षाकडे मिळाली शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 05:40 IST

मानपाडा रोड परिसरात ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ या दुकानात शस्त्रांचा हा साठा सापडला.

कल्याण (ठाणे) : रा. स्व. संघाचा कार्यकर्ता आणि भाजपाचा डोंबिवली पूर्वेचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याच्याकडून पोलिसांनी विक्रीवर बंदी असलेली तब्बल १७० शस्त्रे हस्तगत केली आहे.

मानपाडा रोड परिसरात ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ या दुकानात शस्त्रांचा हा साठा सापडला. कल्याण गुन्हे शाखेने मंगळवारी कुलकर्णीला अटक केली. पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी न केल्याने मंगळवारी त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र, माध्यमांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाल्याने कुलकर्णीला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे. पोलिसांच्या अर्जावर आता गुरुवारी सुनावणी होईल. कुलकर्णीने एवढी शस्त्रे कशाकरिता बाळगली होती? घातपात घडवण्याचा त्याचा प्रयत्न होता का? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.काय काय सापडले?६२ स्टील तसेच पितळी धातूचे फायटर्स, ३८ बटणचाकू, २५ चॉपर्स, १० तलवारी,९ कुकऱ्या, ९ गुप्त्या, ५ सुरे, ३ कुºहाडी,१ कोयता, १ एअरगनदंगली घडविण्याचा कट - काँग्रेसनिवडणूक पार्श्वभूमीवर दंगली घडवण्यासाठी हा शस्त्रसाठा केल्याची शक्यता आहे. राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांच्या घराची झडती घ्या, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

टॅग्स :thaneठाणेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा