शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात हाजूरी भागातील घराची भिंत काेसळली, जिवित हानी टळली; २८ कुटूंबीयांना मदरशामध्ये हलविले

By जितेंद्र कालेकर | Updated: February 14, 2025 23:06 IST

सुदैवाने, या घटनेत काेणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाणे: वागळे इस्टेट हाजूरी भागातील खलील अन्सारी यांच्या तळ अधिक एक मजली घराची भिंत बाजूच्या घरावर काेसळल्याची घटना शुक्रवारी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत काेणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.हाजुरीतील मौलाना आझाद शाळेजवळ गंगाधर चाळीमधील अन्सारी यांच्या ३५ वर्ष जुने बांधकाम असलेल्या घराची २० फूट लांब आणि पाच फूट उंच भिंत बाजूला असलेल्या घरावर पडली. ही माहिती मिळताच माजी नगरसेविका नम्रता फाटक, ठामपाचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्यासाठी भेट दिली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.ही भिंत अग्निशमन दलाच्या जवानांनी काढून बाजूला केली. या भिंतीमुळे बाजूला असलेल्या बाबूलाल विश्वकर्मा यांच्या घराचे पत्रे तुटून नुकसान झाले. आहे.सुरक्षेच्या कारणासाठी खलील अन्सारी, सादिक अन्सारी, निजाम अन्सारी आणि विश्वकर्मा यांची चार घरे रिकामी केली आहेत. त्यातील २८ रहिवाशांची राहण्याची सोय जवळ असलेल्या एका मदरसामध्ये केली आहे. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाthaneठाणे