शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील काटई येथील अनधिकृत केमिकल गोदामांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी

By नितीन पंडित | Updated: July 16, 2024 20:23 IST

अनधिकृत केमिकल गोदामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरालगत असलेल्या काटे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत केमिकल साठवणूक होत असल्याने या अनधिकृत केमिकल गोदामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून या केमिकल साठ्यांना आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल करत या अनधिकृत केमिकल गोदामांवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी काटई ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी मंगळवारी केली आहे.

भिवंडीतील राहनाळ, पूर्णा, काल्हेर आदी परिसरात केमिकल गोदामांना आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर येथील केमिकल गोदामांवर कारवाई केल्यानंतर केमिकल माफीयांनी आपले बस्तान शहरालगतच्या काटई ग्रामपंचायत हद्दीत बसवले आहे. काटई ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत केमिकल साठ्याच्या गोदामामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून अनेक वेळा केमिकलची वाहतूक करताना रस्त्यावर केमिकल पडल्याने नागरिकांना इजा होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे.        गोदामात साठवलेले हे केमिकल इतके घटक आहे की या गोदामात काम करणाऱ्या कामगारांचे हात देखील केमिकलने भाजले असल्याची माहिती समोर आली आहे.नागरिकांच्या जीवाला धोका असलेल्या या घातक केमिकल गोदामांवर लवकरात लवकर शासनाने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी काटई ग्राम पंचायतीच्या सरपंच छाया पाटील यांच्यासह माजी सरपंच शरद पाटील व भावेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी