शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कागदपत्रांची सक्ती न करता प्रवेश देण्याची विद्यार्थी भारतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 17:13 IST

ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे अनेक अनुसूचित जाती, जमातीच्या तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहे .

डोंबिवली - विद्यार्थी भारती ने अनुसूचित जाती जमातीच्या तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात महाविद्यालयातील प्रवेशामध्ये जात प्रमाणपत्र, जात पडताळणी पत्र , उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर ची सक्ती न करण्याची मागणी ईमेल च्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केली शुक्रवारी आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल ही गंभीर बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविता यावा म्हणून मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री, समाजकल्याण आयुक्त, यांनी कागदपत्रांची सक्ती सद्यस्थितीत रद्द करण्यासाठी परिपत्रक काढावे अशी मागणी विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी केली आहे.पाच महिने देश कोरोनाच्या महाभयंकर संकटात आहे , शैक्षणिक वर्ष सुरू करण्याकडे राज्याची पाऊल पडत असताना  अनेक महाविद्यालयात ऑनलाईन प्रशिक्षण तसेच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . परंतु या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेमुळे अनेक अनुसूचित जाती, जमातीच्या तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहे .विद्यार्थ्यांना महाविद्यालये विहित जात प्रमाणपत्र, जात पडताळणी पत्र , उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर ही कागदपत्रे नसल्याने प्रवेश नाकारत आहे. यामुळे अनेक मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून दूर फेकले जात आहेत.  ह्या संकटात असताना कागदपत्रे बनविणे शक्य नाही.अशात महाविद्यालये कागद पत्रांविना विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याचे आढळतात विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क करावा असे आवाहन संघटनेच्या राज्य कार्यवाह आरती गुप्ता यांनी केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र