शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Video: डोंबिवलीत मनसेने शोधून काढला दुर्मिळ प्राणी; केडीएमसीच्या कारभाराचे निघाले वाभाडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 09:09 IST

डोंबिवलीत असणाऱ्या गवताळ प्रदेशात एक दुर्मिळ प्राणी आढळून आला आहे. हा दुर्मिळ प्राणी शोधण्यासाठी प्रचंड गवतात आवाज न करता मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम या प्राण्याला शोधून काढतात

डोंबिवली -  मार्च महिन्यात डोंबिवलीतल्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचं उद्धाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धाटनाचा घाट शिवसेनेने तरुणांना क्रिकेट सराव करण्यासाठी चांगले पिच उपलब्ध करुन दिलं होतं. मात्र निकालानंतर महापालिकेने या क्रीडा संकुलाकडे कशारितीन दुर्लक्ष केलं याबाबत मनसेने पोलखोल केली आहे.

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी उपाहास्मक टीका करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, डोंबिवलीत असणाऱ्या गवताळ प्रदेशात एक दुर्मिळ प्राणी आढळून आला आहे. हा दुर्मिळ प्राणी शोधण्यासाठी प्रचंड गवतात आवाज न करता मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम या प्राण्याला शोधून काढतात. हा प्राणी असतो डोंबिवलीतला क्रिकेटपटू. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून खासदार-नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या संकुलाची दुरावस्था मनसेने समोर आणली.  या क्रिडा संकुलात मोठ्या प्रमाणात गवत उगविल्याने खेळांडूची गैरसोय होत असल्याचं मनसेने समोर आणलं आहे. 

याबाबत बोलताना राजेश कदम यांनी सांगितले की, डोंबिवलीतील तरुणांची गैरसोय होत आहे. 50-60 लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या क्रिडा संकुलाची दुरावस्था हे डोंबिवलीचं दुर्दैव आहे असं शब्दात मनसेने नाराजी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसेAditya Thackreyआदित्य ठाकरे