पैसे देण्याच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार
By admin | Updated: April 11, 2016 01:07 IST
स्कार्पविक्रेत्या तरुणीला पैसे देण्याचे आमिष दाखवून गुजरात येथे नेल्यानंतर मित्राकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जिगर वाघेला (१८, रा. आंबेडकरनगर, ठाणे) याला ठाणेनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली
पैसे देण्याच्या आमिषाने विवाहितेवर अत्याचार