शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अप्रशिक्षित दोन लाख अंगणवाडी सेविकांना आरोग्य सेवेच्या कामांची सक्ती; बरेवाईट होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 19:09 IST

राज्यातील गावखेडय़ांमधील घरोघर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेविका हा महत्वाचा घटक आहे. त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात जात आहेत. पण आरोग्य खात्याच्या औषधी वाटपासारख्या जंत नाशक गोळ्या, पल्सपोलिओ डोस आदी जोखमींची कामे या अप्रशिक्षित अंगणवाडी सेविकांकडून सक्तीने केली जात असल्याची गंभीरबाब बृजपाल सिंग यांनी व्यक्त केली

ठळक मुद्देतज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक आदी प्रशिक्षितांची कामेअनाडी  अंगणवाडी सेविकांकडून  आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनकाळात करून घेतलेअप्रशिक्षितकर्मचाऱ्यांकडून दिलेल्या औषधीपासून संबंधीत लाभाथ्र्याचे बरेवाईट झाल्यास हकनाक  सेविकेला जबाबदार धरून दोष

ठाणे  : जंतनाशक औषधींसह पल्सपोलीओ आदीं आरोख्य विभागाची जोखमीची कामे राज्यभरातील दोन लाखांपेक्षा अधिक अंगणवाडी सेविका, मदतनीस या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून सक्तीने करून घेत आहेत. यातून लाभार्थ्यांचे  बरेवाईट होण्याची शक्यता असल्याची गंभीरबाब  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी उघडकीस आणली. यास वेळीच पायबंद घालणो आवश्यक आहे. यासाठी आरोग्य व आयसीडीएस अधिकाऱ्यांनी जोखमीच्या या सक्तीची मनमानी तत्काळ थांबवण्याचा इशारा  निवेदनाव्दारे दिल्याचे त्यांनी सांगितले     

राज्यातील गावखेडय़ांमधील घरोघर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अंगणवाडी सेविका हा महत्वाचा घटक आहे. त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना घराघरात जात आहेत. पण आरोग्य खात्याच्या औषधी वाटपासारख्या जंत नाशक गोळ्या, पल्सपोलिओ डोस आदी जोखमींची कामे या अप्रशिक्षित अंगणवाडी सेविकांकडून सक्तीने केली जात असल्याची गंभीरबाब बृजपाल सिंग यांनी व्यक्त केली. गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती या सेविका मदतीनस यांना ओळखतात. या अप्रशिक्षितकर्मचाऱ्यांकडून दिलेल्या औषधीपासून संबंधीत लाभाथ्र्याचे बरेवाईट झाल्यास हकनाक  सेविकेला जबाबदार धरून दोष दिला जाणार असल्याचे बृजपाल सिंग यांच्याकडून स्पष्ट केले जात आहे. 

तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक आदी प्रशिक्षितांची कामे या अनाडी  अंगणवाडी सेविकांकडून  आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनकाळात करून घेतले जात आहे. अन्यायकारी सक्ती या आरोग्य अधिकाऱ्यांसह आयसीएसीएसच्या अधिकाऱ्यांकडून राज्यभर होत आहेत. यामध्ये मुंबईमधील सुमारे दहा हजार सेविका, मदतनीस, ठाणो, पालघर, नाशिक, रायगड आदीं जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी आठ हजार सेविका, मदतनीस सध्या आरोग्याच्या कामाची जीव घेणी सक्ती अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा आरोप करून राज्यातील सुमारे दोन लाख सेविका यात भरडल्या जात असल्याचे बृजपाल सिंह यांनी  सांगितले.  

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य