शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात अनोखे एप्रिल फुल आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 22:39 IST

वाढती बेरोजगारी, महागाई आदी मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप व केंद्र सरकार विरोधी घोषणा दिल्या.

भिवंडी - भाजप सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना विकासाच्या नावाने खऱ्या अर्थाने एप्रिल फुल केले असल्याचा आरोप करत भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस म्हणून शनिवारी साजरा केला. कल्याण नाका परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अजित झा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचा निषेध करत सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले. वाढती बेरोजगारी, महागाई आदी मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप व केंद्र सरकार विरोधी घोषणा दिल्या.मोदी विकास म्हणजे फसवा विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस आज साजरा करुन एक प्रतिकात्मक आंदोलन करन्यात आला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अजित झा यांनी यावेळी दिली आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिवंडी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आसिफ खान, कार्याध्यक्ष हारून खान यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणेNarendra Modiनरेंद्र मोदीNCPराष्ट्रवादी काँग्रेस