शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पप्पूंनी आता लग्न करुन पप्पा बनावं, रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:52 IST

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. या तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बराच बदलला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींनी आता पप्पा बनावं - रामदास आठवलेराहुल गांधींनी तीन राज्यांमध्ये चांगला विजय मिळवला - आठवले

ठाणे - पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. या तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बराच बदलला आहे. एका परिपक्व राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच एक विधान केले आहे. 

काय म्हणाले रामदास आठवले?राहुल गांधींनी तीन राज्यांमध्ये चांगला विजय मिळवला आहे. ते आता पप्पू राहिले नाहीत,आता ते पप्पा बनले आहेत, असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. राहुल गांधी यांना पप्पू म्हटलं जायचे. पण त्यांनी आता पप्पू नाहीतर पप्पा बनलं पाहिजे, माझा त्यांना हा सल्ला आहे. पप्पा होण्यासाठी त्यांनी लवकर लग्न केले पाहिजे. तुम्हाला राज्यांतील निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. राहुल गांधींनी लवकर लग्न करावं आणि पप्पा बनण्याचं काम करावं.  

(राहुलजींचे नेतृत्व परिपक्व होतेय!)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केला बचावतीन राज्यांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवाबाबत आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करत म्हटले की, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा मोदींचा पराभव नाही. तर हा भाजपाचा पराभव आहे. 

शिवसेनेला दिला हा सल्लाशिवसेनेनं भाजपासोबत युती तोडू नये, असा सल्लाही आठवले यांनी यावेळेस दिला. जर युती कायम न राहिल्यास शिवसेनेला यामुळे नुकसान होईल. उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याबाबत विचार करू नये.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRahul Gandhiराहुल गांधीAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकाल