शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 00:43 IST

तणावाखाली असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी मीरा रोडच्या नयानगर भागात घडली आहे.

मीरा रोड : नोकरी नसल्याने तणावाखाली असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी मीरा रोडच्या नयानगर भागात घडली आहे.पूजानगरच्या गुलिस्ताननगरमध्ये डॉ. शाबाद अन्सारी यांचा दवाखाना आहे. दवाखान्यापुढील पत्र्याच्या शेडला सोमवारी गळफास घेतलेला तरुणाचा मृतदेह आढळला. त्याच्या खिशात एका व्हिजिटिंगकार्डावर काही लिहिलेले आढळले. दुबईची नोकरी गेली आणि दुसरी नोकरी नसल्याने तणावाखाली आहे. अम्मी, अब्बू मी हरलो, असे त्यात लिहिलेले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .सलमान फेब्रुवारीत दुबईची नोकरी गेल्याने घरी परतला होता. नंतर लॉकडाऊनमुळे त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी नयानगर पोलीस अधिक तपास करत आहेत.