शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका समाजमंदिरे वाऱ्यावर? गैरवापर होत असल्याचीही टीका

By सदानंद नाईक | Updated: November 15, 2022 17:52 IST

समाजमंदिराची दुरावस्था झाली असून गैरवापर होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा

सदानंद नाईक, उल्हासनगर: नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यवधीच्या निधीतून बांधलेल्या महापालिका समाजमंदिरावर ताबा कोणाचा? असा प्रश्न विचारला जात आहे. समाजमंदिराची दुरावस्था झाली असून त्याचा गैरवापर होत असल्याची टीका होत आहे. उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी तब्बल ११३ समाजमंदिर शहरातील विविध भागात बांधण्यात आली. मात्र बांधलेली समाजमंदिरे महापालिकेच्या ताब्यात नसून माजी नगरसेवक, समाजसेवक यांच्या ताब्यात आहेत. त्याचा गैरवापर होत असल्याचे चित्र शहरात आहे. यातील अनेक समाजमंदिराची दुरावस्था झाली असून त्यावर अतिक्रमण होण्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी होत आहेत. महापालिका मालमत्ता व्यवस्थापक राजेश घनघाव यांनी शहरात ११३ समाजमंदिर असून ती सर्व महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तसेच प्रभाग समिती कार्यालया अंतर्गत समाजमंदिर येत असल्याचेही घनघाव म्हणाले. प्रत्यक्षात बहुतांश समाजमंदिरे माजी नगरसेवक व समाजसेवक यांच्या ताब्यात आहेत. समाजमंदिरात विविध कार्यक्रम होत असून त्यांचा फायदा कोणाला? असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 महापालिका समाजमंदिरासह सार्वजनिक शौचालयावर अतिक्रमण होत असून महापालिकेने समाजमंदिर महापालिकेच्या ताब्यात असल्याचे यादी संख्येसह नागरिकांना सांगावे. असे आवाहन बीएसपीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रशांत इंगळे यांनी केली. खुल्या जागा, भूखंड, शासकीय जागा, समाजमंदिर, शौचालय आदी भूमाफियांच्या घस्यात जात असून महापालिका आयुक्तांनी याबाबत पारदर्शक चौकशी केल्यास, मोठा घोटाळा उघड होणार असल्याचे बोलले

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरTempleमंदिर