शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेकडून महिला बचत गटांना स्टॉलचा ताबा मिळेना, स्टॉल लागले गंजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:20 IST

...मात्र गेल्या अनेक महिन्यापासून स्टॉलचा ताबा दिला जात नसल्याने, स्टॉलला गंज लागण्यास सुरवात झाली आहे.

उल्हासनगर : महापालिकेने लॉटरी पद्धतीने महिला बचत गटांना व्यवसाय करण्यासाठी लोखंडी स्टॉलचे वाटप केले. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून स्टॉलचा ताबा दिला जात नसल्याने, स्टॉलला गंज लागण्यास सुरवात झाली आहे.

 उल्हासनगर महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने, महिला बचत गट सक्षम व्हाव्यात यासाठी ५० लोखंडी स्टॉल व्यवसाया निमित्त देण्याचे ठरले. मात्र गेल्या सव्वा वर्षापासून स्टॉल वाटप होत नसल्याने, महिलांनी आंदोलन केले. त्यानंतर आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशाने स्टॉलची लॉटरी पद्धतीने सोडत काढून वाटप करण्यात आले. ज्या महिला बचत गटांना स्टॉलची लॉटरी लागली. त्यांच्याकडून ऐक अग्रीमेंट मालमत्ता विभाग लिहून घेणार आहे.मात्र या अग्रीमेंट लिहून घेण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी उलटला आहे. तर दुसरीकडे वापरा विना लोखंडी स्टॉलला गंज लागण्यास सुरवात झाली. महापालिकेच्या या कारभाराबाबत शहरांत संताप व्यक्त होत आहे. ५० गटांना लाभ महापालिका अंतर्गत एकूण ५० महिला बचत गटांना स्टॉलचे वाटप लॉटरी पद्धतीने गेल्या सहा महिन्यापूर्वी करूनही स्टॉलचा ताबा महिला बचत गटांना दिला नाही. या स्टॉलमुळे गरीब व गरजू महिला बचत गटांना कायदेशीररित्या व्यवसाय करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Municipality delays stall handover, rusting stalls anger women.

Web Summary : Ulhasnagar Municipality's delay in handing over promised stalls to women's self-help groups has sparked outrage. Allotted months ago via lottery, the unused iron stalls are now rusting, hindering women's economic empowerment and legal business opportunities.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWomenमहिला