शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनागरात निवडणूक भरारी पथकाने 71 लाखाची रोखड पकडली, मध्यवर्ती पोलिसात नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 20:35 IST

निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने दुपारी 4 वाजता शांतीनगर नाक्यावर एटीएम गाडीतुन 71 लाखाची रोखड जप्त केली.

उल्हासनगर - निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने दुपारी 4 वाजता शांतीनगर नाक्यावर एटीएम गाडीतुन 71 लाखाची रोखड जप्त केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.उल्हासनगर निवडणूक भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 4 वाजता शांतीनगर नाक्यावरून जाणाऱ्या एटीएम गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये 71 लाखाची रोखड आढळली. 71 लाखाच्या रोखड बाबत कारचालक रामदास पवार यांना विचारणा केलीअसता,  त्याने समाधानकारक उत्तरे देता आली नाही. युवराज भदाणे यांनी पथक प्रमुख उद्धव वानखडे, कर्मचारी महेश वालाणी तसेच पोलिस कर्मचारी गणेश राठोड यांच्या मदतीने रोखडसह रामदास पवार, चंद्रकांत पाटील, सोनम कुंभार व योगेश जगताप यांना मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले.मध्यवर्ती पोलीसानी 71 लाख रोखडसह चार जणांना ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू केली आहे. निवडणूक भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या तीन घटनेत 15 लाख 60 हजाराची बेहिशोबी रोखड पकडून दिली आहे. उल्हासनगर निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाचे धसका राजकीय पक्षासह व्यापाऱ्यांनी घेतला असून व्यापारी संघटनेचे पदाधिकारी दीपक छटवानी यांनी रेकॉर्ड अथवा बिलासह रोकड नेवू नये, असे आवाहन शहरातील व्यापाऱ्यांना केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर