शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

Bhiwandi: भिवंडीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील दोघा तरुणांचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: March 1, 2023 19:34 IST

Accident: भिवंडीहून मुंबई येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव ब्रिज जवळ घडली आहे

- नितीन पंडितभिवंडी - भिवंडीहून मुंबई येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव ब्रिज जवळ घडली आहे याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूरज सुनील कुंचिकोरवे वय २६ वर्ष व मुत्तु लक्ष्मण मुरघन तेवर वय २६ वर्ष दोघे रा.धारावी मुंबई असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे आहेत हे दोघे तरुण मंगळवारी रात्री भिवंडीतून मुंबईला जात असताना मुंबई नाशिक महामार्गावरील बॉम्बे धाब्याच्या पुढे खारेगाव ब्रिज जवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली या अपघातात दुचाकी वरील सुरज व मुत्तु यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे .

टॅग्स :Accidentअपघातbhiwandiभिवंडी