शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कळव्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:07 IST

आधी गि-हाईक हेरल्यानंतर त्यांना फोनवरुनच शरीरविक्रयासाठी गरजू महिला किंवा तरुणींना पाठवून त्यांच्याकडून सेक्स कळव्यातील उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने बुधवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईफोनवरुन केला शरीरविक्रयासाठी सौदाएका महिलेची केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळव्याच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणा-या दोन महिला दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. त्यांच्या तावडीतून एका पीडित महिलेचीही सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कळव्यातील मनिषानगर भागात ग्राहकांना हेरुन फोनवरुन शरीर विक्रयासाठी काही तरुणींना तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात एक महिला पाठवित असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली मनिषानगरातील एका इमारतीमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. त्याठिकाणी दोन महिला दलाल काही पैशांच्या मोबदल्यामध्ये एका महिलेकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याचे पोलिसांच्या बनावट गि-हाईकाला आढळले. त्याने पोलिसांना इशारा केल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघींनाही ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघींनाही अटक करण्यात आली असून गोपनियतेच्या कारणास्तव त्यांची नावे देण्यास पोलिसांनी नकार दिला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेट