शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: May 7, 2024 16:24 IST

अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडीभिवंडीत दोन वेगवेगळ्या दुर्घटनां मध्ये दोघा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून दोन्ही घटनांबाबत नारपोली पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी अज्ञात वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका घटनेत पादचाऱ्यास ट्रक ने धडक दिल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत भरधाव कार चालकाने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

२७ एप्रिल रोजी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड च्या गेटवर रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास तोहीत फुन्नन अली वय ४२ वर्षे हा इसम घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभा असताना मानकोली कडून आलेला आयशर ट्रक चालकाने ट्रक भरधाव चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तोहीत अली यास ठोकर देऊन गंभीर दुखापत करून ट्रक चालक पसार झाला.जखमी तोहीत अली यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या बाबत कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या दुर्घटनेत अंजुरफाटा येथील रस्त्यावर राहनाळ गावात राहणारे राजेश भोला गुप्ता वय ४४ वर्षे हे सकाळी साडे नऊ वाजता च्या सुमारास रस्त्या कडेला हातगाडीवर सामान विक्री करीत उभे असताना मारुती स्विफ्ट कार चालकाने कार भरधाव चालवून हातगाडी चालकास जोरदार धडक दिली.यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.या दोन्ही प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात