शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दोन लाखाची मेफेड्रोन पावडर विक्रेत्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 19:10 IST

भिवंडी : शहरातील अंजूरफाटा ते कामतघर मार्गावरील हरिधाम बिल्डींगसमोर रस्त्यावर कारमधून दोन लाखाची मेफेड्रोन अंमली पावडरची विक्री करण्यास आलेल्या ...

ठळक मुद्देभिवंडीत मेफेड्रोन पावडर विक्रेत्यास अटक२ लाख १० हजार रूपयांचे १०५ ग्राम मेफेड्रोन पावडर जप्तठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडी: शहरातील अंजूरफाटा ते कामतघर मार्गावरील हरिधाम बिल्डींगसमोर रस्त्यावर कारमधून दोन लाखाची मेफेड्रोन अंमली पावडरची विक्री करण्यास आलेल्या युवकास पोलीसांनी अटक केली आहे.फरहान अब्दुल खालीद खरबे (३५)असे अंमली पावडर विक्रेत्याचे नांव असून तो कारमधून एमडी (मेफेड्रोन)अंमली पावडर विक्रीसाठी अंजूरफाटा-कामतघर रोड येथे आला होता. याची माहिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीसांना मिळाली होती. त्यांनी सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास ग्राहकाची वाट पहात असलेल्या फरहान खरबे यास कारसह अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ २ लाख १० हजार रूपये किंमतीची १०५ ग्राम मेफेड्रोन पावडर मिळाली. मेफेड्रोन हे उत्तेजक प्रभावा व्यतिरिक्त शरिरात साईड इफेक्टस् निर्माण करतात. त्यामुळे जगातील अनेक देशांत मेफेड्रोनला प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानुसार आपल्या देशांत बंदी असताना काही जण छूप्यारितीने उत्तेजक प्रभावासाठी याचा उपयोग करतात. त्यामुळे त्याची खरेदी-विक्री काळ्याबाजारातून मोठ्या रक्कमेव्दारे होत असते. अनेक तरूण या अंमली पदार्थाकडे आकर्षीत होत आहे. याचा परिणाम शहरात होऊ नये म्हणून पोलीसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल जालिंदर चिंतामण यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी