शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात दाेन बळी; रायगडला १ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 05:46 IST

ठाणे शहर व परिसरात १० मिमी पाऊस पडल्याची नाेंद झाली

ठाणे/अलिबाग : जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद कमी झाली असली तरी जनजीवन मात्र विस्कळीत झाल्याचे चित्र होते. त्यातच सोमवारी उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक काेलमडल्यामुळे नोकरदारांचे हाल झाले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत मुरबाड तालुक्यामध्ये सर्वाधिक ५८ मि.मी. पाऊस पडला आहे. याखालाेखाल ठाणे शहर व परिसरात १० मिमी पाऊस पडल्याची नाेंद झाली आहे. मात्र पावसाने जिल्ह्यात दोघांचे बळी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुरबाड तालुक्यातील इंदे येथील दहावी उत्तीर्ण झालेला १९ वर्षीय यश रमेश लाटे याचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला, तर अंबरनाथ तालुक्यातील चिखलाेली धरणात बुडून अविनाश कुंडलिक भोईर याचा मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील बिरदोले गावात सोमवारी सकाळी अंगावर वीज कोसळून रोशन कालेकर या तरुणाचा मृत्यू झाला. तो फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्याचवेळी त्याच्या अंगावर वीज कोसळली.मुरबाडच्या कांदळी येथील दाेन दुधाळ म्हशी व कल्याणच्या फळगांव येथील चार वासरे वीज पडून दगावली आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांच्या परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस