शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

कोसळलेले झाड कापताना दोन जवानांना कुत्र्याचा चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:08 IST

Thane: गावदेवी बस स्टॉपच्या आवारात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक कोसळलेले झाड कापताना रवींद्र शेळके (३७) आणि सूर्यवंशी विसपुते (२६) या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला.

 ठाणे - गावदेवी बस स्टॉपच्या आवारात बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक कोसळलेले झाड कापताना रवींद्र शेळके (३७) आणि सूर्यवंशी विसपुते (२६) या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन जवानांवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. भटक्या कुत्र्याने जवानांच्या उजव्या पायाला चावा घेतला असून,  जखमी जवानांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

 बुधवारी रात्री चंद्रकांत भालेराव यांनी मोबाइलवरून गावदेवी बस स्टॉप येथे झाड पडल्याची माहिती दिली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पडलेले झाड कापत असताना अग्निशमन दलाच्या दोन जवानांवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. दरम्यान, झाडाचा धोकादायक भाग अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांमार्फत कापण्यात आला आहे. 

 

टॅग्स :dogकुत्राthaneठाणे