शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत खाडीपार येथे कोसळला एक मजली चाळीचा भाग, दोन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 22:43 IST

भिवंडी शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत खाडीपार येथे एक मजली जर्जर चाळीचा भाग कोसळुन झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

भिवंडी - शहरालगतच्या खोणी ग्रामपंचायत हद्दीत खाडीपार येथे एक मजली जर्जर चाळीचा भाग कोसळुन झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सायंकाळी घडली. तालुक्यातील खोणी खाडीपार येथे एक महिन्या पुर्वी धोकादायक इमारत कोसळुन झालेल्या दुर्घटनेत एक महिलेचा मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज शनिवारी सायंकाळी 6.45 वा .च्या सुमारास एक मजली जुन्या जर्जर चाळीचा स्लॅब कोसळला.या दुर्घटनेत चाळीचा अर्धा भाग कोसळला. घटनास्थळी स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करीत दोघा पिता पुत्रांना ढिगा-या खालून काढुन स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे .हुसेन मंसुरी ( 55 ) व आजम मंसुरी ( 24 ) असे जखमी पितापुत्रांची नावे असुन त्यांच्या डोक्यात व इतर ठिकाणी मार लागल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे.तसेच त्यांच्या कुटुंबातील आलम मंसुरी ( 26 ) व हव्वा खातुन मंसुरी ( 45 ) या दोघांना किरकोळ मार लागला आहे.  सुदैवाने तळमजल्यावर  दुकान व सर्व खोल्या रिकाम्या असल्याने जिवितहानी टळली आहे .          खाडीपार परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी व जुन्या इमारती असुन त्यापैकी वहाब मुकादम यांची चाळ ही जुनी जर्जर चाळ झाली होती.विशेष म्हणजे या घटनेची माहिती ग्रामपंचायत प्रशासनास कळविल्यानंतर सुध्दा घटनास्थळी अग्निशामक यंत्रणा अथवा तहसीलदार कार्यालयातील आपत्कालीन व्यवस्था यांना कळविले नाही.त्यामुळे घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत कोणीही हजर झाले नाही .

टॅग्स :bhiwandiभिवंडीnewsबातम्या