शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भरवस्तीमध्ये शिरलेली दोन फुटी घोरपड ठाण्यात पकडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 00:10 IST

लोकवस्तीत अनाहूतपणे शिरलेल्या घोरपडीला दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या मदतीने प्राणीमित्रांनी सापळा रचून बुधवारी यशस्वीरित्या पकडले.

ठळक मुद्देठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लोकवस्तीत अनाहूतपणे शिरलेल्या घोरपडीला दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या मदतीने प्राणीमित्रांनी सापळा रचून बुधवारी यशस्वीरित्या पकडले. तिला पकडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.ठाणे मार्केट परिसरातील जवाहर बाग अग्निशमन दलाच्या केंद्राजवळील शंकर महागिरी चाळीच्या गटारामध्ये घोरपड असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी तातडीने ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाही ही माहिती दिली. त्यांनी प्राणी मित्र संघटनेला पाचारण करुन तिला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. पण, दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही ती हाती लागली नव्हती. दोन दिवस तिला पकडण्याचा प्रयत्न सुरू असताना बुधवारी अखेर ती रचलेल्या सापळयात अडकली गेली. ती गटाराच्या मार्गानेच त्याठिकाणी आल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिला प्राणीमित्र संघटनेच्या मदतीने येऊरच्या जंगलात सोडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. काही दिवसांपूर्वीही एका घरात घोरपड आसऱ्यासाठी आली होती. तिलाही प्राणीमित्रांनी पकडल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका